Message
- सुचना ः- पुर्वी प्रसिध्द झालेल्या अग्निशमक संवर्गाच्या निवड व प्रतिक्षा यादीत अनावधानाने काही उमेदवारांचे नाव प्रतिक्षायादीत घ्यावयाचे राहिले असल्याने सुधारीत निवड व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.
- फायरमन व चालक यांत्रचालक या संवर्गातील निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची कागदपत्र पडताळणी दिनांक 27/9/2024 रोजी लातूर शहर महानगर पालिका येथे सकाळी 10.00 वाजता आयोजित करण्यात आली आहे
- उमेदवारांना सुचना :- अग्निशमन विभागातील फायरमन व चालक यंत्रचालक या संवर्गातील पात्र उमेदवारांची शारिरीक पात्रता व मैदानी चाचणी दि.६/०९/२०२४ रोजी पोलीस मुख्यालय बाभळगाव रोड लातूर येथे सकाळी ५.०० वाजता होणार आहे. उमेदवारांना मैदानावर जाण्यासाठी सकाळी ४.०० पासून महात्मा गांधी चौक लातूर येथून सिटी बस ची व्यवस्था करण्यात आलेली आहे.पोलीस मुख्यालय, बाभळगाव रोड चे लोकेशन संकेतस्थळावर देण्यात आले आहे.
- लातूर शहर महानगरपालिका सरळसेवा पदभरती २०२३ अंतर्गत अग्निशमन विभागातील फायरमन व चालक यंत्रचालक या संवर्गातील पात्र उमेदवारांची शारिरीक पात्रता व मैदानी चाचणी दि.६/०९/२०२४ रोजी पोलीस मुख्यालय, बाभळगाव रोड, लातूर येथे घेण्यात येणार आहे. तरी उमेदवारांनी दि. ६/०९/२०२४ रोजी सकाळी ५.०० वाजता उपस्थित रहावे
- आग्निशमन विभागातील फायरमन व चालक यंत्रचालक या संवर्गातील पात्र उमेदवारांची शारिरीक पात्रता व मैदानी चाचणी घेण्यासाठी मैदानाच्या उपलब्धतेनुसार व हवामानाच्या अंदाजानुसार याबाबत वेळोवेळी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर सूचना प्रसिध्द करण्यात येईल.
- लातूर शहर महानगरपालिका लातूर - सरळ सेवा भरती १३ संवर्गाची निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध
- लातूर शहर महानगरपालिका लातूर - सरळ सेवा भरती १३ संवर्गाची मेरिट लिस्ट प्रसिद्ध
- थकबाकीसह संपूर्ण मालमत्ता कराचा एकरकमी भरणा केल्यास माहे जून ७% सूट अनुज्ञेय राहील
- ऑनलाईन पेमेंट करिता नमूद केलेल्या लिंक वर जावे
- महिला / दिव्यांग व्यक्ती यांच्या नावे असलेल्या निवासी मालमत्तेस चालू वर्षाच्या मालमत्ता करात 5% सुट अनुज्ञेय राहील.
- स्वातंत्र सैनिक किंवा त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या एकाच निवासी मालमत्तेस फक्त चालू वर्षाच्या मालमत्ता करात 50% सुट देण्यात येत आहे.
- मनपा हद्दीतील ज्या मालमत्तेवर सलग 3 वर्ष रेनवॉटर हार्वेस्टींग / सौर उर्जा प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित असेल, अशा मालमत्तांना फक्त एकाच वेळेस चालू वर्षाच्या मालमत्ता करात 5% सुट लागू राहील.
- जे मालमत्ता धारक कराचा भरणा ऑनलाईन करतील त्यांना फक्त चालू वर्षाच्या मालमत्ता करामध्ये माहे ऑगष्ट 2024 अखेर पर्यंत अतिरीक्त 3% सुट लागू राहील.
- महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण 2021 स्वतःच्या इलेक्ट्रीक वाहनास चार्जींग स्टेशन असल्यास फक्त चालू वर्षाच्या मालमत्ता करात 2% सुट लागू राहील
Mr. Babasaheb Manohare
Commissioner
Latur City Municipal Corporation